This form is designed to collect basic information about dairy farmers and their farm operations. Your responses will help us better understand the current status of dairy farming and provide more targeted support and services. Thank you for your time !! . हा फॉर्म दुग्ध उत्पादक शेतकरी व तुमच्या गोठ्यातील मूलभूत माहिती संकलन करण्यासाठी डिझाइन केला आहे. तुमच्या प्रतिसादांमुळे आम्हाला गोठा व्यवस्थापानातील सध्याची स्थिती चांगल्या प्रकारे समजून घेण्यास व त्याआधारे सेवा प्रदान करण्यास मदत होईल. तुमच्या वेळेबद्दल धन्यवाद !